Loans

Loans

दि.२८/०२/२०२२ रोजीच्या मा.संचालक मंडळ सभा ठराव क्र. ०६ अन्वये सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या विविध कर्जाकरिता सुधारित व्याज दर मंजूर करण्यात आले असून दि.२८/०२/२०२२ पासून नवीन मंजूर / नूतनीकरण करण्यात येणाऱ्या कर्जाकरिता खालील प्रमाणे नमूद व्याज दर लागू करण्यात येत आहेत.
अणुक्रम कर्ज प्रकार तपशील दि.२८/०२/२०२२ पासून सुधारितव्याजदर (द .सा.द.शे.)
नागरी सहकारी संस्था ९.३०%
पगारदार सहकारी संस्था A -GRADE B -GRADE C -GRADE ८. ९०% ९.१५% ९.४०%
नागरी सहकारी पतसंस्था A -GRADE B -GRADE C -GRADE ९.६५% ९.७५% १०.००%
मच्छीमार सहकारी संस्था ९.९०%
मजुर सहकारी संस्था ९.९०%
गृहनिर्माण सहकारी संस्था कर्ज ९.९०%
महिला व इतर औद्योगिक संस्था कर्ज ९.९०%
ग्राहक सहकारी संस्था (प्राथमिक व मध्यवर्ती) ९.९०%
बिल डिस्काऊंटिंग सहकारी संस्था कर्ज ९.९०%
१० सहकारी संस्थासाठी कार्यालयीन जागा खरेदीसाठीचे मध्यम मुदत कर्ज ९.५०%
११ सहकारी संस्थासाठी स्वमालकीच्या कार्यालयीन जागेच्या तारणावरील मुदत कर्ज १०.००%
१२ बेरोजगार / सेवा / नाविन्यपूर्ण सहकारी संस्था व इतर अनुषंगिक सहकारी संस्थांचे कर्ज ९.९०%
१३ गृहनिर्माण सहकारी संस्थासाठी पॉवर जनरेटर सोलर सिस्टम रेनवॉटर हार्वेस्टिंग लिफ्ट बसविणे व दुरुस्ती सी सी टीव्ही यंत्रण बसविणे इत्यादी साठीचे कर्ज ९.९०%
१४ बृहनमुंबईतील खाजगी अनुदानित / विनाअनुदानित प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा करिता पॉवर जनरेटर सोलर सिस्टम रेनवॉटर हार्वेस्टिंग लिफ्ट बसविणे व दुरुस्ती सी सी टीव्ही यंत्रण बसविणे इत्यादी साठीचे कर्ज ९.९०%
१५ गृहनिर्माण सहकारी संस्थासाठी घनकचरा विल्हेवाटीसाठी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी कर्ज ८.९०%
१६ संस्थांच्या माध्यमातून घर कर्जाबाबत कर्ज ९.००%
१७ संस्थांच्या माध्यमातून सोनेतारण कर्ज (संस्थेस इन्सेंटिव्ह) मिळालेल्या व्याजाच्या १/२%
१८ पगारदार कर्मचारी सहकारी संस्थासाठी ठेव तरलता राखणेसाठीचे अल्प मुदत कर्ज ठेवीवरील व्याजदरापेक्षा २% जादा
१९ नागरी सहकारी पतसंस्थासाठी ठेव तरलता राखणेसाठीचे अल्प मुदत कर्ज ठेवीवरील व्याजदरापेक्षा २% जादा
२० किसान क्रेडिटकार्ड कर्ज (मच्छीमार सहकारी संस्थाचे सभासदांसाठी) ७.००%
दि. १८/०४/२०२४ रोजी अल्को कमिटी सभेमध्ये झालेल्या निर्णयानुसार दि. २०/०४/२०२४ पासून बँकेच्या रिटेल कर्जावरील व्याजदरांबाबत कार्यालयीन परिपत्रक क्र. ००१९२ दिनांक १९/०४/२०२४ अन्वये कळविण्यात आले होते. तथापि, सदर परिपत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात आले असून रिटेल कर्जावरील व्याजदर खालील नमूद केल्या प्रमाणे लागू राहतील.
अणुक्रम कर्ज प्रकार तपशील सुधारित व्याजदर द.सा.द.शे. दि. २०/०४/२०२४ पासून
व्यक्तिगत घरकर्ज
२० वर्षे
गिरणी कामगार घरकर्ज (फिक्स)
गिरणी कामगार वगळता घरकर्ज (फिक्स)


१०.५०%
११.००%
व्यक्तिगत घरकर्ज टॉपअप लोन १०.५०%
वाहन कर्ज दुचाकी करीता
३ वर्षापर्यँत – ९.२५%
३ ते ५ वर्षापर्यँत – ९.५०%
चारचाकी करीता
५ वर्षापर्यँत – ९.००%
(व्यावसायिक वाहन कर्ज वगळता)
स्थावर मालमत्ता तारण कर्ज १०.५०%
सोनेतारण अधिकर्ष कर्ज सोनेतारण बुलेट कर्ज (रु. २.०० लाखांपर्यंत) ८.७५%
उपरोक्त व्याजदरासाठी खालीलप्रमाणे अटी लागू राहतील.
  1. कर्जावरील व्याजदर दि. २०/०४/२०२४ रोजी व तदनंतर नव्याने मंजूर होणाऱ्या कर्जासाठी लागू राहतील.
  2. दिनांक २०/०४/२०२४ पासून फ्लोटिंग व्याजदर पद्धतीने देण्यात येणाऱ्या घरकर्जास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे.
  3. इतर कर्जावरील व्याजदर कार्यालयीन परिपत्रक क्र. १९२५ दि. ८/०८/२०१८ क्र. ४६१ दि. ७/०५/२०१९ व क्र. ७९०१ दि. १५/०३/२०२२ नुसार प्रचलित व्याजदर लागू राहतील.
  4. कोणतेही रिटेल कर्ज मंजूर करते वेळी एकूण व्यक्तिगत कमाल कर्ज मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

MDCC Logo