Loans

दि.३१/०७/२०१८ रोजीच्या मा.संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार दि. ०१/०८/२०१८ पासून बँके च्या विविध प्रकारच्या कर्ज योजना वरील व्याज दर खालील प्रमाणे राहतील.

अणुक्रम तपशील व्याजदर (द .सा.द.शे.)
नागरी बँका

१०.3०%

पगारदार सहकारी संस्था
A -GRADE
B -GRADE
C -GRADE
९. ९०%
१०.१५%
१०.४०%
नागरी सहकारी पतसंस्था
A -GRADE
B -GRADE
C -GRADE
१०.६५%
१०.७५%
११.००%
ग्राहक सहकारी संस्था(प्राथमिक व मध्यवर्ती) १०.९०%
मच्छीमार सहकारी संस्था १०.९०%
मजुर सहकारी संस्था १०.९०%
महिला औद्योगिक सहकारी संस्था १०.९०%
इतर औद्योगिक सहकारी संस्था १०.९०%
बेरोजगार / सेवा व नाविन्यपूर्ण सहकारी संस्था १०.९०%
१० गृहनिर्माण सहकारी संस्था (इमारत दुरुस्ती बांधकाम व सोलर सिस्टम) १०.९०%
११ गृहनिर्माण इमारत पुनर्बांधणी (Redevelopment) १२.५०%
१२ इतर सहकारी संस्था १०.९०%
१३ सहकारी संस्थांचे  माध्यमातून घरकर्ज सहकारी संस्था  १०.५०%
१४ कॉर्पोरेट कर्ज १२.५०%
१५ व्यक्तिगत घर कर्ज 
१५ वर्ष
गिरणी कामगार सवलतीचा व्याजदर
महिलांसाठी (फ्लोटिंग)-८.५०%
पुरुषांसाठी (फ्लोटिंग)-८.६५%
सर्वांसाठी(फिक्स)-९.५०%
१६ गिरणी कामगार घर कर्ज ९.५०%
१७ वाहन कर्ज १०.००%
१८ मशिनरी तारण गृहकर्ज ११.५०%
१९ स्थावर मालमत्ता तारण कर्ज ११.५०%
२० शैक्षणिक कर्ज १०.००%
२१ वैयक्तिक बिल डिस्काऊंटिंग १४.५०%
२२ व्यावसायिक / धंदवेाईक/व्यापारी/नव उद्योजक (अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत येणारे नवं उद्योजक इत्यादींसाठी) १२.००%
२३ महिलांसाठी नवीन रिक्षा खरेदीसाठी वाहन तारण ०९.५०%
२४ नव उद्योजक व्यावसायिक कर्ज फक्त (महिला बचत गट /महिला मंडळ यांचे करिता) ०९.५०%
२५ ठेव तरलता राखणेसाठी अल्प मुदत कर्ज (नागरीपतसंस्था व पगारदार संस्था) ०२.००% ठेवीवरील व्याजदरा पेक्षा
जादा
२६ बृहनमुंबईतील खाजगी अनुदानित / विनाअनुदानित प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मधिल शिक्षक / शिक्षके तर कर्मचारी यांना मुदत कर्ज १०.००%
२७ बृहनमुंबईतील खाजगी अनुदानित / विनाअनुदानित प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा करिता
पॉवर जनरेटर / लिफ्ट बसविणे / रंगरंगोटी इ. साठी कर्ज
१०.५०%
२८ सेवा क्षेत्राशी निगडीत / व्यवसायासाठी १२.५०%
२९ पगारदार व्यक्तींसाठीचे वैयक्तिक कर्ज १२.५०%
३० सोनेतारण अधिकर्ष कर्ज (रू. २५.०० लाखांपर्यंत) १०.९०%
३१ सोनेतारण बुलेट कर्ज (रू. २.०० लाखांपर्यंत) १०.९०%
३२ एन.एस.सी. किसान विकास पत्र, तारण अधिकर्ष कर्ज १०.९०%
३३ जीवन विमा पॉलीसी तारण कर्ज १०.९०%
३४ मुदत ठेवी तारणावर अधिकर्ष सवलत ठेवीवरील व्याजदरा पेक्षा जादा ०.४५%
३५ तात्पुरते अधिकर्ष कर्ज १७.००%
३६ स्वयंसहायत्ता बचत गट १२.००%
३७ आय.बी.पी.(सहकारी संस्था व वैयक्तिक) १६.००%

उपोरोक्त व्याज दरासाठी खालील अटी लागू राहतील.

  • कर्जा वरील व्याजदर दि .०१/०८/२०१८ रोजी व तदनंतर नवीन मंजूर होणाऱ्या कर्जासाठी लागू राहतील.
  • मुदत कर्जा वरील व्याजदर हे बदलतेअसनू दर वर्षी ते रीसेट करण्यात येतील.
  • या पूर्वी मंजूर झालेल्या व उचल झालेल्या घरकर्जा वरील व्याजदर १०% पेक्षा जास्त असल्यास सदरचे व्याजदर कर्जदारच्या लेखी विनंतीनसुार परतफेड क्षमता व परतफेड हफ्ता रक्कम व उर्वरित कर्ज परतफेडी साठी उपलब्ध कालावधी विचारात घेऊन द.सा.द.शे. ९.५०% या फिक्स व्याजदराने रीसेट करून देण्यात येतील.
  • घरकर्जा वरील व्याजदर रीसेट करून देतेवेळी कर्ज येणेबाकी रक्कमेवर १% प्रमाणे रीसेट चार्जेस करा सह एक रक्कमी  आकारण्यात यावेत व कर्जदारा कडून रीसेट चार्जेसचा भरणा झालेनंतर कर्ज हफ्ता परतफेडीच्या तारखपेासनू घर कर्जा वरील व्याजदर रीसेट करून देण्यात येतील.
  • नवीन व जुन्या घरकर्जा वर मंजुर होणाऱ्या (गिरणी कामगारांच्या घरकर्जा सह)नवीन टॉपअप कर्जा वरील व्याजदर हे द.सा.द.शे. ९.५०% व्याजदरा प्रमाणे फिक्स राहतील.सदर दोन्ही कर्जा ची एकत्रित कर्ज रु ४०.०० लाख या प्रमाणे राहील.
  •  बँके च्या कर्ज धोरणनुसार अन्य बँका अथवा आर्थिक संस्थाकडील घरकर्ज टेक ओवर करणेसाठी मंजुर होणाऱ्या घरकर्जा वरील व्याज दर हे घर कर्ज साठी असलेल्या वरील व्याज दराप्रमाणे तर टॉपअप कर्जासाठी व्याजदर द.सा.द.शे. ९.५०% या प्रमाणे फिक्स राहील. सदर दोन्ही कर्जाची एकत्रित कर्जमर्यादा रु.४०.०० लाख या प्रमाणे राहील.
  • दि. ०१/०४/२०१७ पासून मंजूर झालेल्या नवीन घर कर्जा वरील फ्लोटिंग पद्धतीचे व्याजदरामध्ये प्रतिवर्षी एक एप्रिल पासनू बदल करून परतफेड हफ्त्यांची  रक्कम, कर्ज परतफेडीचा उर्वरित कालावधी विचारात घेऊन बदललेल्या व्याजदरा नुसार पुनर्रचित करण्यात येईल.
  • कर्जाचे परतफेडीचे हप्ते दरमहा व्याजासह(DAILY REDUCING BALANCE)पद्धतीने निश्चित करण्यात येतील.
  • ज्या पगारदार सहकारी संस्था मंजूर कर्जरक्कमेच्या ७०% एवढया रक्कमेच्या मुदत ठेवी लीनमार्क व डिसचार्ज करून ठरावासह बँके च्या ताब्यात देतील अशा संस्थांच्या कर्जा वरील व्याजदर द .सा.द.शे. ९.६५% प्रमाणे राहील.