Redevelopment_project_marathi

कार्यपद्धती आणि प्रक्रिया

स्वयं पुनर्विकासाच्या मागे बँकेचे ध्येय्य, पुढाकार, अथक प्रयत्न

 • बांधकाम व्यावसायिकांचा काळ सुरु होण्यापूर्वी गृहनिर्माण संस्था बनविणे, त्यांचा विकास करणे आणि सदस्यांद्वारे जागा खरेदी करणे, कंत्राटदार, तज्ञांची नेमणूक करणे आणि पैशाची व्यवस्था करणे.
 • मुंबई बँक ही मुंबईतील गृहनिर्माण संस्थांची अग्रगण्य आणि मूळ बँक आहे, या बँकेने २०११ मध्ये स्वयं पुनर्निर्मित धोरण आणि ऑगस्ट २०१७ मध्ये सुधारित धोरण सुरु केले, ज्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांना पुनर्निर्मितीसाठी अधिक फायदे मिळावेत.
 • मुंबई बँकेच्या व्यवसाय वाढीसोबत बँकेच्या धोरणाने दोनवेळा शहरामध्ये सामाजिक ठसा उमटविला.
 • एका छताखाली विविध परवानग्या/ एन ओ सी मिळविण्यासाठी वन विंडो संकल्पना आणण्यासाठी सरकार/ म्हाडा कडे बँक विशेष प्रयत्न करीत आहे.
 • रेरा कायद्यातील स्वयं पुनर्विकास विशेष विभाग सुरु करण्यासाठी बँक प्रयत्न करीत आहे.
 • हे सादरीकरण उत्पादनाच्या विचारधारेवर चर्चा करण्यासाठी आहे.
 • बँकेच्या कम्फर्ट पत्रामुळे म्हाडा गृहनिर्माण संस्थांना म्हाडाला प्रीमियम भरण्यापूर्वी आयओडीसाठी लागणारी एनोसी मिळते.
Strength

स्वयं पुनर्विकास

Self Icon
पुनर्विकास
 • जुन्या रचनेचे बांधकाम मोडून चांगल्या सुविधा असणारे बांधकाम करणे
Redevelopment
स्वयं पुनर्विकास
 • विद्यमान सदस्यांच्या मदतीसोबत वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था आणि व्यावसायिकांच्या सहकार्याने पुनर्विकास
 • उत्तम जबाबदारी आणि पारदर्शकतेसह पुनर्विकास
 • कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाच्या हस्तक्षेपाविरहित पुनर्विकास

स्वयं पुनर्विकासाचे फायदे

Flat
 • प्रकल्पाचा नफा सहकारी संस्थांच्या विद्यमान सदस्यांमध्ये विभागून दिला जातो.
 • अधिक नफा म्हणजे संस्थांसोबत अधिक कॉर्पस विभागून दिला जातो.
 • विद्यमान सदस्यांना नियोजनात अधिक बोलता येऊ शकते आणि काही ठराविक भागांमध्ये अधिक नफा देखील मिळू शकतो.
 • जागा आणि परिमाणांचे पसंतीनुसार चांगले नियोजन आणि फायदे मिळतात.
 • बांधकाम व्यावसायकावर राहणारी अवलंबनाची जोखीम कमी होते.
 • विद्यमान सदस्य अनुभवी बांधकाम व्यावसायिकांची मदत घेऊ शकतात, ज्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आणि पैसे वाचविण्यासाठी देखील मदत होऊ शकते.

स्वतः पुनर्विकास विरुद्ध पुनर्विकास

 • बांधकाम व्यावसायिकाचे जोखीम कमी असते.

 • विद्यमान सदस्यांमध्ये नफा विभागून दिला जातो.

 • व्यावसायिक मदतीने विद्यमान सदस्यांना अधिक कॉर्पस मिळतो.

 • नियोजन आणि डिझाईन विद्यमान सदस्यांनुसार ठरविले जाते.

 • डिझाईन आणि जागेमध्ये चांगले पसंतीनुसार बदल करता येऊ शकतात.

 • अनुभवी व्यावसायिकांच्या मदतीमुळे प्रकल्पामध्ये पारदर्शकता येते आणि पारदर्शकता कमी असल्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ होतो.

 • बांधकाम व्यावसायिकाच्या कामकाजाच्या गतीवर पूर्णपणे ताबा देणे अवलंबून असते.

 • बांधकाम व्यावसायिक नफा स्वतः जवळ ठेवतो.

 • व्यावसायिक मर्यादित कॉर्पस विद्यमान सदस्यांना विभागून देतो.

 • व्यावसायिकाच्यामते नियोजन डिझाईन ठरविले जाते.

 • पसंतीनुसार बदल करणे मर्यादित आहे आणि हे बदल फक्त व्यावसायिकाच्या कामकाजावर करता येते.

 • आणि सदस्यांना हाल सहन करावे लागतात वेळेवर पूर्ण करता येऊ शकतो


MDCC Logo