holiday

सुट्ट्या

दिनांक दिवस सुट्टी
 २६-०१-२०२३  गुरुवार  प्रजासत्ताक दिन
१८-०२-२०२३ शनिवार महाशिवरात्री
१९-०२-२०२३ रविवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती
७-०३-२०२३ मंगळवार होळी (दुसरा दिवस)
२२-०३-२०२३ बुधवार गुढी पाडवा
३०-०३-२०२३ गुरुवार राम नवमी
०१-०४-२०२३ शनिवार बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी
०४-०४-२०२३ मंगळवार महावीर जयंती
०७-०४-२०२३ शुक्रवार गुड फ्रायडे
१४-०४-२०२३ गुरुवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२-०४-२०२३ शनिवार रमजान ईद (इद-उल-फितर) (शव्व्ल-1)
०१-०५-२०२३ सोमवार महाराष्ट्र दिन
०५-०५-२०२३ शुक्रवार बुद्धपौर्णिमा
२८-०६-२०२३ बुधवार बकरी ईद (ईद-ऊल-झुआ)
२९-०७-२०२३ शनिवार मोहरम
१५-०८-२०२३ मंगळवार स्वातंत्र्य दिन
१६-०८-२०२३ बुधवार पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)
१९-०९-२०२३ मंगळवार गणेश चतुर्थी
२८-०९-२०२३ गुरुवार ईद ए मिलाद
०२-१०-२०२३ सोमवार महात्मा गांधी जयंती
२४-१०-२०२३ मंगळवार दसरा / विजयादशमी
१२-११-२०२३ रविवार दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)
१४-११-२०२३ मंगळवार दिवाळी (बली प्रतिपदा)
२७-११-२०२३ सोमवार गुरु नानक जयंती
२५-१२-२०२३ सोमवार ख्रिसमस

MDCC Logo