privacy_mr

गोपनीयता धोरण

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था बँकेने बँके संदर्भात माहिती प्रसारित करण्यासाठी www.mdccbank.com वेबसाईट जसे की उत्पादने, सुविधा, विभाग, शाखा, संचालक मंडळ, प्राप्त पत्रव्यवहार, उत्पादने आणि सुविधा बाबतीत माहिती डाउनलोड करण्याची उपलब्धतता पुरविण्यासाठी इत्यादि. गोष्टींचा लाभ सध्याच्या ग्राहकांना तसेच नवीन ग्राहकांना घेण्यात यावा याकरिता सुरु केली आहे. या वेबसाईटचा विस्तार बँकेच्या सुविधा नेटद्वारे पुरविण्यासाठी विस्तार करण्याबाबत मुंबई बँकेद्वारे ठरवून पुढील काळात वेळोवेळी कळविण्यात येईल. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था बँक लिमिटेड ग्राहकांच्या खाजगी बाबीचे संरक्षण आणि ग्राहकांच्या माहिती बद्दल गुप्तता पाळण्याबाबत उत्तम जाणते. मुंबई बँकेने ग्राहकांसोबत केलेल्या अटी आणि करारानुसार त्यांना देण्यात येणाऱ्या वेब/ नेट आधारित सुविधांमध्ये त्यांची माहिती गुप्त ठेवण्यासाठी गरजेनुसार सर्व व्यवस्था करणार. बँक ग्राहकांसोबत केलेल्या करारानुसार बँक ग्राहकांची माहिती, तपशील, व्यवहाराचा इतिहास इत्यादि. बँक/आर्थिक संस्था/ क्रेडीट ब्युरो/ एजन्सी सोबत कायदा, ग्राहक, पत अहवाल, सांख्यिकी अहवाल, विश्लेषण, जोखीम व्यवस्थापन इत्यादी. नुसार आवश्यक असलेल्या दूरसंचार किंवा इलेक्ट्रोनिक क्लीयारिंग मध्ये सहभागासाठी वापर करू शकते आणि बँकअशा प्रकारे माहिती माहिती वापरण्यास/ उघड करण्यास जबाबदार राहणार नाही. नेट सुविधा वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी, अनाधिकृत पद्धतीचा वापर निवडणे टाळण्यासाठी आणि पासवर्ड गोपनीय ठेवणे इत्यादीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल.ग्राहकांची माहिती बँक आणि ग्राहकांमध्ये ठरलेल्या अटीनुसार कायदेशीर आवश्यकतेनुसार, बँक किंवा त्यांच्या हक्क, मालमत्तेचे संरक्षण, बचाव करणे आणि उत्पादने व सुविधांच्या आवश्यकता त्यांच्या नियम आणि अटीनुसार उघड केली जाणार नाही.

अस्वीकृती

मुंबई बँकेच्या वेबसाईटवर सादर केलेली माहिती ग्राहक आणि सामान्य जनतेच्या फायद्याकरिता आहे. त्यांनी या माहितीचा दुरुपयोग, पुनर्वापर करुन ही माहिती उघड करू नये. अशा प्रकारचा गैरव्यवहार केल्याचे आढळल्यास मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडून योग्य ती कारवाई करण्यात येईल.व्यक्तींना अधिक माहिती हवी असल्यास मुंबई बँकेशी संपर्क साधावा. वेबसाईटवर उपलब्ध असणारी माहिती वेळोवेळी बदलण्यात येईल. वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीमध्ये काही कमी असल्यास, चुका किंवा माहिती गाळली गेल्यास बँक जबाबदार राहणार नाही.

हायपर लिंक धोरण

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ग्राहकांची काळजी घेते, मुंबई बँक सतर्कतेचा इशारा देते की वैयक्तिक माहिती, पासवर्ड इत्यादीसाठी इ-मेल करत नाही, फसवणुकीचा प्रकार, डेटा डाउनलोडचा प्रकार घडू शकत,इंटरनेटद्वारे मिळणारी हायपर लिंक ग्राहकांनी त्यांच्या जोखमीवर उघडावी आणि पेज उघडल्याने किंवा डाउनलोड केल्याने होणाऱ्या डेटा नुकसानीसाठी बँक जबाबदार राहणार नाही. ग्राहकांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जोखमीवर बँकेच्या माहितीचा वापर करावा.


MDCC Logo