SMS Banking

एसएमएस बँकिंग

update-soon

एस एम एस बँकिंगसाठी नोंदणी करण्यासाठी आमच्या शाखेशी संपर्क साधा.

एस एम एस येण्यासाठी खालील पद्धतींचे अनुसरण करा आणि ९२२२०००४०४ वर पाठवा.

MDCC BQ < १४ अंकी खाते क्रमांक > एसएमएस टाईप करा. उदा. MDCC BQ 00161005004016
MDCC MS < १४ अंकी खाते क्रमांक > एसएमएस टाईप करा.
MDCC MS एसएमएस टाईप करा
उदा. MDCC MS 123456
तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून CARD BLOCK असा एसएमएस टाईप करा आणि ९२२२०००४०४ वर पाठवा.

MDCC Logo