RTGS NEFT

आरटीजीएस / नेफ्ट

१ ऑगस्ट २०१२ पासून नेफ्ट करिता लागू होणारे शुल्क खालील प्रमाणे:

रक्कमशुल्क
पर्यंतरु.१०,०००/-प्रत्येक व्यवहारावर रु.२
रु.१०,००१/- ते रु.१,००,०००/-प्रत्येक व्यवहारावर रु.५
रु. १,००,०००/- ते २,००,०००/-प्रत्येक व्यवहारावर रु.१५
पेक्षा अधिकरु. २,००,०००/-प्रत्येक व्यवहारावर रु. २५/-

यासोबतच सेवा कर,शिक्षण कर आणि उच्च शिक्षण कर देखील लागू आहे. वेळ खालीलप्रमाणे:

दिवसवेळ
सोमवार- शुक्रवार९.०० ते १८.३०
शनिवार९.०० ते १८.३० (पहिला आणि तिसरा)

३ नोव्हेंबर २०१० पासून आरटीजीएस शुल्क लागू होणारा शुल्क खालील प्रमाणे

रक्कमशुल्क
पर्यंतरु. २,००,०००/- ते रु. ५,००,०००/-प्रत्येक व्यवहारावर रु. २५/-
पेक्षा अधिकरु. ५,००,०००/-प्रत्येक व्यवहारावर रु. ५०/-

यात सेवा कर,शिक्षण कर ,उच्च शिक्षण कर आणि वेळ बदलण्याचा कर देखील लागू आहे. वेळ खालीलप्रमाणे:

दिवसग्राहक व्यवहारबँकेतील व्यवहार
सोमवार- शुक्रवार९.०० ते १६.३०९.०० ते १९.४५
शनिवार९.०० ते १४.००९.०० ते १८.३० (पहिला आणि तिसरा)

MDCC Logo